*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: आज दिनांक 20 ऑगस्ट,2023 रोज रविवार ला महावीर भवन मुकुटबन येथे सहयोग ग्रुप कडुन विद्यार्थी गुणगौरव , सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक श्री. दिलीप चौधरी सर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुटबन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. सुरेश मस्के साहेब , वन विभाग मुकुटबन चे श्री. संजय मालेकर, RCPL चे श्री. विजय कांबळे , आकाशवाणी चंद्रपुर च्या निवेदीका सौ चौधरी मॅडम , मुख्याध्यापक श्री. सुधाकर राऊत व सहयोग ग्रुप सदस्य श्री. विजय झाडे , सुरेन्द्र गेडाम, पंढरीनाथ सोनटक्के, प्रेमेन्दर ऐलमावार, अनिल दुर्लावार, विनोद बोळकुंटवार , विनोद कुमार , शर्मा साहेब , डॉ. नेताजी पारशीवे , नितेश भालेराव , भानुदास सगर , व्यंकटेश येनगंटीवार , स्वपनिल पाईलवार , वामनरेड्डी बाडलवार , प्रशांत भगत , गणेश बेलेकर , सचिन मंदावार , रुपेश ड्यागलवार , दत्ता पुल्लेनवार , राहुल बोथले , गंगारेड्डी दुर्लावार , सागर ताडपेल्लीवार , जिवन ढवस , संदीप धोटे , प्रमोद पुंगुरवार , संदीप पोटरकर, सुनिल किनाके उपस्थीत होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विपीन वडके सर यांनी केले तर प्रास्तावीक विलास चिट्टलवार सर व आभार प्रदर्शन गजानन गद्दलवार सर यांनी केले. . या कार्यक्रमाला झरी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...