वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
- वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. आधुनिक् भारताचे तरुण प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संगणक व टेलिकॉम क्रांती केली. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, वामन कुचणकर, ऊत्तम गेडाम, काजल शेख ,राजू धावंजेवार, अशोक चिकटे, सुरेश मांडवकर, सुरेश बन्सोड, वसंत महाकरकर, महादेव दोडके, शरद् मन्थनवार् सुधीर खंडाळकर,सिद्धार्थ मून,राजू पेंढारकर,गंगासिंग चव्हाण, रमेश बोलोरिया, मोडक इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...