आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव:-सावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत
मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला असून १३ ते १५ ऑगष्ट २३०२३ या तीन दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभात फेरीमध्ये तृणधान्ये विषयक जनजागृती तसेच मेरी माटी मेरा देश असा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व तीन दिवस विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत इयत्ता पहिली पासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सावंगी पेरका शाळेतून इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेऊन इतरत्र दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि ७० टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रित्यर्थ त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा व पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अनिल सुरकर, उपाध्यक्ष अतुल बेडदेवार, सरपंचा बबिताताई अक्कलवार, उपसरपंच विशाल आत्राम, गावचे पोलिस पाटील सचिन अंकतवार, ग्राम पंचायत समिती सदस्य, तलाठी रंजना मैंदळकर, ग्रामसेवक मनोज पन्नासे, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, व गावातील सर्व प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सुरजुसे , आभारप्रदर्शन मंगला आगरकर यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे, रेखा कोवे, सोनल नासरे यांचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सहकार्य लाभले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...