*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: तालुक्यातील मुकूटबन येथील सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा संचालित नेहमी नवीन नवीन उपक्रम राबविताना दिसत असतात. उद्या रविवार दिनांक २० ऑगस्ट, 2023 ला महावीर भवन मुकुटबन मध्ये गुणवंत विद्यार्थी गुणगौर व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सहयोग ग्रुप मुकुटबन तर्फ घेण्यात येत असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील ठाणेदार सुरेश म्हस्के साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख व मार्गदर्शक दिलीप चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. तुळशीराम साळुंके वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन, इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यासाठी सुरेंद्र गेडाम तथा सहयोग ग्रुप मुकुटबन मित्रपरिवार परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये भविष्यातील वाटचाली साठी मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...