वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट चे औचित्य साधून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड व लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने राष्ट्रीय विद्यालय तथा विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड चे अध्यक्ष संजय खाडे यांच्यातर्फे स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रंगनाथ निधी अर्बन लिमिटेड चे संचालक ईश्वर खाडे लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक धनंजय खाडे, शाळेचे मुख्याध्यापक राजेश पोटे ,शिक्षक चेतारामजी खाडे, संचालक. पतसंस्थेचे कर्मचारी पद्माकर एकरे,बि.एम.मोरे, अनुराग आयतवार प्रतीक गेडाम, सुहास लांडे, खुशाल महातळे, शाळेतील सर्व शिक्षक रुंद व विद्यार्थी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...