आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️प्रवीण गायकवाड
राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगांव:-राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात १५ आगष्ट रोजी म्हणजेच स्वातंत्रदिनी राळेगाव येथील रहिवासी तथा देशाची सेवा करून मायदेशी परतलेले माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला असून या कार्यक्रमाला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, माजी अध्यक्ष संजय देशमुख, नामदेवराव फटींग,मनोज वर्मा श्रीधर थुटुरकर, प्रशांत बहाळे, प्रविण झोटींग, प्रदीप डाखोरे, अशोक काचोळे,कवडू कांबळे, एकनाथ भोयर,आगलावे महाराज, बाबाराव नगराळे,व संस्थेचे व्यवस्थापक संजय जुमडे, सचिन बोरकर,किरण गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...