आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी: स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंगमध्ये फ्रिडम सुपर सेल हा बम्पर सेल सुरु झाला आहे. यात सर्व वस्तू ऑनलाईनपेक्षा कमी दरात मिळत असून वस्तूंवर आकर्षक गिफ्ट, वॉरंटीसह प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्ट दिले जाणार आहे. शिवाय कार्डद्वाराखरेदी केल्यास ऑफरपेक्षाही कमी दरात वस्तू ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे डबल डोअरच्या फ्रिजवर सिंगल डोअर फ्रिज मोफत तर एलईडी टीव्हीच्या काही मॉडेलवर चक्क साउंडबार मोफत दिला जाणार आहे. रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15हजार रुपयांपर्यतचे डिस्काउंट (सोबतच 20 वर्ष वॉरन्टी), वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे (4 वर्षांची वॉरंटी) प्रेस किंवा मिक्सर गिफ्ट दिले जाणार आहे. ईएमआयवर वस्तू विकत घेतल्यास एक ईएमआय मोफत दिला जाणार आहे.
मायक्रोव्हेव व ओटीजीसोबत मायक्रोव्हेव बाऊल मोफत मिळणार आहे. चिमनीवर 40 टक्के पर्यंतची सूट व लाईफ टाईम वॉरन्टी दिली जाणार आहे. तर लॅपटॉपवर 20 टक्के सुट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे 5 ते 20 हजार पर्यंतची बचत होणार आहे. सोनीच्या साउंडबारवरही जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. कार्डद्वारे खरेदी केल्यास 15 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना कॅशबॅकचा लाभही घेता येणार आहे. विशेष म्हणजे या वस्तूंचा आधी डेमो देखील ग्राहकांना घेता येणार आहे. डिस्काउंट ऑफरचा लाभ केवळ आज आणि उद्या म्हणजे 15 ऑगस्टलाच घेता येणार आहे. त्यानंतर ही ऑफर बंद होणार आहे. त्यामुळे याचा लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.
फ्रिज, वॉशिंग मशिनवर जबरदस्त डिस्काउंट
फ्रिज 9490 रुपयांपासून सुरु होत आहे. सोबतच फ्रिजवर 40 टक्के पर्यंत डिस्काउंट व 20 वर्षांची वॉरंटी सोबतच स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्पेशल गिफ्ट देखील दिले जाणार आहे. तर डबल डोअरच्या फ्रिजवर सिंगल डोअर फ्रिज फ्रि दिला जाणार आहे. सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, केल्विनेटर, ब्ल्यूस्टार, वोल्टास, हायर, गोदरेज इत्यादी कंपनीच्या फ्रीज उपलब्ध आहेत. वॉशिंग मशिनच्या टॉप लोड आणि फ्रँट लोडच्या विविध रेंज उपलब्ध आहे. यावरही 40 टक्के पर्यंतची सूट आहे. सोबत ईलेक्ट्रीक प्रेस किंवा मिक्सर यापैकी एक वस्तू ग्राहकांना गिफ्ट दिली जाणार आहे.
एलईडीवर साउंडबार फ्री
विशेष म्हणजे ऑनलाईनपेक्षा कमी दरात एलईडी टीव्ही खरेदी करता येणार आहे. एलजीचा एलईडी टीव्ही फक्त 1111 डाऊन पेयमेंट वर घेता येणार आहे. 24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4990 रुपये, 32 इंची एलईडी 6490, तर 43 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 13490 तर सोनी कंपनीचा 32 इंची एलईडी टीव्ही 1024 रुपये ईएमआय 43 इंची 1849 रु., 55 इंची 2995 रुपये तर एलजीच्या एलईडी टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी व मोफत इन्स्टॉलेशन दिले जाणार आहे. एलजीचा 32 इंच 999 रुपये ईएमआय व 43 इंची 1999 रुपये ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. तर 50 व 55 इंची एलईडीवर साउंडबार मोफत दिला जाणार आहे.
लॅपटॉपवर बम्पर ऑफर
मयूर मार्केटिंगमध्ये सुप्रसिद्ध ब्रँडच्या लॅपटॉपच्या लेटेस्ट सिरिज आल्या असून त्या एकदा ग्राहकांनी नक्की बघण्यासारख्या आहे. यात असूस, डेल, लेनोवो, एचपी, एमएसआय, ऍप्पल इत्यादी ब्रँडच्या वस्तू विशेष म्हणजे या ब्रँडवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे.
एसी खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ
ऑगस्ट महिना हा एसी खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. या काळात एसी सर्वात कमी दरात मिळते. मयूर मार्केटिंगमध्ये डायकिन,वोल्टास, एलजी, सॅमसंग, पॅनासोनिक, वर्लपूल, ब्लूस्टार, लॉईड, ओ जनरल, मित्सुबिसी इत्यादी कंपनीचे 1 ते 2 टनचे एसी उपलब्ध आहे. विविध एसीमध्ये 40 टक्के पर्यंतचे डिस्काउंट असून 1.5टनचा 3 स्टार एसी 30,790 रुपये तर 1.5 टनचा 5 स्टार एसी 38,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.शिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड याने खरेदी करुन आणखी बचत देखील करता येऊ शकते. 24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4490 रुपये, 32 इंची एलईडी 5990, तर 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 6990 तर 40 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 10490रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर32 इंच एलईडी टीव्हीवर डीटीएच मोफत मिळणार आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...