आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वे को. ली.क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया अंतर्गत भालर वसाहत नावे गट ग्रामपंचायत लाठी अंतर्गत वे. को. ली.क्षेत्रिय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया यांचे कार्यालय असून त्या अंतर्गत वणी क्षेत्रातील 8 खदानीचा कार्यभार सुरळीत सुरु असताना, समाज हिताचे दाईत्व लक्षात घेता वे. को. ली अधिकारी यांच्यासी संवाद चर्चा करून ज्ञानार्जन मार्ग सुस्कर करून 9 विध्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता लाभ प्राप्त करून संवादात्मक चर्चेतून समस्या निराकरणाचा मार्ग शोधल्याने सामाजिक दाईत्वाची भूमिका सार्थकी ठरल्याचे ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी सातवन करीत अधिकारी वे. को. ली यांचे आभार मानले.
सविस्तर वृत्त असे कीं,मागील काही वर्षापासून लाठी येथील विद्यार्थी दयानंद अँग्लो वेदिक (DAV) शाळा व SWARNLILA या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. DAV व swarnalila शाळेत जाण्यासाठी WCL च्या माध्यमातुन स्कूल बस सेवा केवळ WCL मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चालू होती.लाठी गावातील पालकांना आपल्या पाल्याला खाजगी गाड्याने पाठवावे लागत होते,यात महिन्याचे भाडे देणे परवडणारे नव्हते. ही माहिती राहुल खारकर यांना मिळताच, राहुल यांनी समस्या लक्षात घेऊन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरीया यांची सर्व पालकांना घेऊन भेट घेतली, असता चर्चा सत्रातून सामाजिक दाईत्व भूमिका व समस्या निराकरण करण्यासाठी खारीचा वाटा उचलला ही भूमिका घेऊन चर्चा केली, या वेळी सदर विद्यार्थांना निःशुल्क सेवा देण्यात यावी अशी माहिती दिली. त्या वेळी इतिहास पुण्रवृत्ती करून मागील 25 वर्षापासून लाठी भालर वसाहत ही संयुक्त ग्रामपंचायत आहे.
त्याचसोबत CSR सारखा निधी योग्य खर्च केल्या जात नाही. माईन्स च्या डंपिंग मुळे महामंडळ बसेस येणे बंद झाल्या. अशी विविध कारणे हयावर दोष न करता समस्या लक्षात आणून दिल्या, देश ज्ञानार्जन झाला तर देशाची प्रगती विकास कार्यास कशी साधक राहतील या वर चर्चा करून सहकार्य करण्यासाठी विनंती केली, उप महाप्रबंधक यांनी विध्यार्थी यांचे ज्ञानार्जन लक्षात घेता, दयेला सात देऊन, मदतीचा हात समोर केला. व विद्यार्थ्यांना निःशुल्क स्कुल बस उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालकांनी उप महाप्रबंधक, व सदस्य राहुल खारकर यांचे आभार व्यक्त केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...