आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील शेतकरी यांची गाय शेतात चारण्यासाठी नेली असता तिच्यावर वाघाने हमला करुन जखमी केले तर दुसऱ्या दिवशी सराटी येथील शेतकरी यांच्या गाईवर हमला करुन तिला ठार केले तिच शाई वाळते न वाळत तेजनी येथील शेतकऱ्याची गाय जंगलात गुराख्याने शुक्रवारी चारण्यासाठी गेले असता गाय हि घरी आलीच नाही मात्र कळपातील इतर गायी वापस आल्या त्या गाईचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही मात्र सोमवार ला जंगलात ती गाय नाल्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले व 09/08/2023 रोजी शेतकरी प्रभाकर मारुती भोंगाडे रा. बोराटी यांच्या गाईला वाघाने गावाजवळील नाल्यालगत जंगलात ठार केले. सदर ही घटना सकाळी 9 सुमारास घडली. व या घटनेने बोराटी, आंजी, तेजनी येथील शेतकरी, शेतमजूर शेतात जान्यास घाबरत आहे. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी तिन्ही गावातील नागरिकांची मागणी आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...