वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील रहिवासी ५५ वर्षीय इसमाने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
गणपत जयराम वांढरे वय.५५ वर्ष.रा नांदेपेरा असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असुन सदर घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मॄतकाचे शव ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता मॄतकाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यांत आले गणपत ने आत्महत्या का केली हे अजुन कळले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...