आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील नांदेपेरा रोड वरील प्रसिध्द शांतीमाला हॉस्पिटल येथे आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्तनपान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून १ऑगष्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्ताने वणी शहरातील शांतिमाला हॉस्पिटल येथे स्त्रिरोगतज्ञ डॉ.संचिता नगराळे यांनी गरोदर मातांना स्तनपान व स्तनदा मातांना विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.गरोदर महिलांना प्रेगनंसि काळात कोणती काळजी घेतली पाहिजे, डिलेव्हरी झाल्या नंतर बाळाची कशी काळजी घ्यावी लागते, अश्या विविध समस्या बाबत मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्येने गरोदर महिला व स्तनदा माता उपस्थित होत्या.
सर्व महिलांना अल्पोपहार करून शिबिराची सांगता करण्यात आली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...