वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे आज रविवार दि. ०६ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रयासवन यवतमाळ येथे सकाळी ०७:३० ते ०९:०० वा. पर्यंत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" ही उक्ती सार्थ ठरवत आंबा, पेरु, आवळा , जांभूळ, चिकु, लींबु ई. प्रकारच्या तब्बल २५ देशी फळझाडे लावण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ चे तहसीलदार मा. डॉ. योगेश देशमुख साहेब यांची उपस्थिती लाभली, तसेच डॉ दिनेश चांडक (अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ विनोद डेहणकर, डॉ आलोक गुप्ता (अध्यक्ष निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी), डॉ मंगेश हातगावकर, डॉ अतिष गजभिये, डॉ विजय अग्रवाल, डॉ नंदकिशोर बाभुळकर, डॉ गजानन टिकनायत, डॉ मनोज बरलोटा, डॉ मनिष सदावर्ते, डॉ नोवेश कोल्हे, डॉ विनोद दुद्दलवार, डॉ राजेश माईंदे, डॉ सचिन मोडक, डॉ पंकज पवार, डॉ अमोल दिवाने, डॉ सचिन राठोड, डॉ अतुल गुल्हाने, डॉ रोहित आगलावे , डॉ प्रसाद पलिकुंडवार, डॉ प्राचि नेवे , डॉ मनिषा पोहरे, डॉ कविता बोरकर, डॉ सौ. आगलावे मॅडम, डॉ क्षिप्रा राठोड, डॉ सौ. बोरा मॅडम,यांची उपस्थिती लाभली व सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, व मा. श्री. प्रशांत भाऊ बनगिनवार (सचिव , प्रयास यवतमाळ), श्री संदीप शिवरामवार , श्री महेन्द्र गुल्हाने यांनी वृक्षारोपणास सहकार्य केले तसेच डॉ योगेश देशमुख (मा. तहसीलदार साहेब यवतमाळ) यांनी सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, सुत्रसंचलन डॉ आनंद बोरा यांनी केले असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ) यांनी कळविले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...