आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: मा तहसीलदार, यवतमाळ व निरीक्षण अधिकारी, तहसील पुरवठा, यवतमाळ (माहे एप्रिल 2017 पासून ते आज पर्यंत सेवेत असणारे) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979 सेवा हमी कायदा नुसार गैरवापर, कर्तव्यात कसूर, नियमाचे उल्लंघन, वरिष्ठाचा आदेशाची पायमल्ली, खोटे लाभार्थी ई डी 1 रजिस्टरला दाखवून, खऱ्या राशन लाभार्थिंची व शासनाची फसवणूक, राशन धान्याचा पैशाचा अपहार केला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व महाराष्ट्र शासनाच्या विविध निर्णयाचे जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 166, 34, 166 अ, 188, 420 अन्वये व इतर आवश्यकतेनुसार कलमान्वये फौंजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी फौंजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 197 नुसार कारवाई करण्यात यावी. तसेच
मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार 90 दिवसात आपल्या कडून कोणतेही उत्तर न आल्यास फौंजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 197 केलेल्या परवानगी अर्जासोबत आपली मानवी परवानगी आहे. असे समजण्यात येईल.
मा तहसीलदार व निरीक्षण अधिकारी यवतमाळ यांच्या कडील प्रकरण खालीलप्रमाणे : 1) मौजा तिवसा तालुका जिल्हा यवतमाळ राशन गैरप्रकार रुपये 60 लक्ष.... तक्रार दिनांक 19/05/2022 1 वर्षे कालावधी होवुनही कार्यवाही नाही. (दिनांक 25/08/2022 रोजीचा चौकशी मध्ये 3 लक्ष अपहार व फेरचौकशी दिनांक 06.06.2023 रोजीचा अहवाल मध्ये रुपये 13 लक्ष अपहार )
2) रुपये 25 कोटींचा राशन गैर प्रकार तक्रार दिनांक 24.05.2023
3) नामदेव सूर्यभान पवार... खोटे अंत्योदय कार्ड धारक तक्रार दिनांक 27.05.2022
4) जितेश सुखदेव पवार खोटे अंत्योदय कार्ड धारक तक्रार दिनांक 31.05.2022
5) संगीता रमेश चव्हाण सरकारी कर्मचारी प्राध्यान कार्ड धारक तक्रार दिनांक 31.05.2022
6) खोटे ग्रामपंचायत सदस्य स्टॅम्प वापरून रास्त भाव दुकानदार मौजा तिवसा मा जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ कडे 70 खोटे बयान तक्रार दिनांक 13.03.2022
7) 33 खोटे शपथपत्र रास्त भाव दुकानदार मौजा तिवसा मा उपायुक्त पुरवठा, अमरावती विभाग कडे सादर तक्रार अर्ज 04.07.2022
8) मौजा तिवसा गावातील 20 खोटे अंत्योदय कार्ड धारक तक्रार दिनांक 02.01.2023
9) मा तहसीलदार यवतमाळ यांच्या वर शिस्त भंग कार्यवाही पत्र कार्यसन अधिकारी, महसूल विभाग दिनांक 10.03.2023
10) सुदाम जाधव तीन अंत्योदय कार्ड ला एकच कुटुंबप्रमुख तक्रार दिनांक 27.02.23
11) शोभा शंकर राठोड दोन खोटे अंत्योदय कार्ड
12) मुक्ता वसराम चव्हाण दोन खोटे अंत्योदय कार्ड
13) रंजित नाईक खोटे प्राधान्य गटातील कार्ड
14) दुर्गादास राठोड खोटे प्राधान्य गटातील कार्ड
15) अरुण कुमरे खोटे अंत्योदय कार्ड
16) सुनीता भारत राठोड सरकारी कर्मचारीचा पत्नी शेतकरी गटातील कार्ड
लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी मा श्री.दिपक तांबे, सदस्य, भारतीय अन्न महामंडळ , अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय भारत सरकार यांनी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...