Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / तुटलेल्या ताराच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने शेतकऱ्यास विजेचा धक्का, मोठा अनर्थ टळला

तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने  शेतकऱ्यास विजेचा धक्का, मोठा अनर्थ टळला

महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर, मारेगाव तालुक्यातील मजरा येथील घटना

मारेगाव :  कृषी पंपाला विजपुरवठा करणारी मुख्य लाईन चे मजरा शिवारात  तुटलेल्या जिवंत तारांचा शेतकऱ्यास  बैल चारताना स्पर्श झाल्याने विजेचा मोठा धक्का बसला सुदैवाने फेकल्या गेल्याने प्राण वाचले मात्र यामुळे महावितरण वीज कंपनीचा गलथाण कारभार चव्हाट्यावर आला आहे.            

            तालुक्यातील मार्डी वीज उपकेंद्रतर्गत कृषी पंपाला वीजपुरवठा करणारा केगावं फिडरवरील मुख्य लाईनचे तुटलेले तार मजरा शिवारात शेतात पडलेले आहे.  मजरा येथील शेतकरी विजय सदू बोबडे हा स्वतःचे शेतात बैल चारत असताना या जिवंत तारांचा  स्पर्श झाल्याने मोठा विजेचा धक्का बसला नशीब बलवत्तर विजेच्या धक्क्याने फेकल्या गेल्याने मोठा अनर्थ टळला.10  दिवसापासून विजपुरवठा  बंद असल्याने तसेच तुटलेले तार जमिनीवर पडल्याने याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे. महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने समजा  त्या शेतकऱ्याच्या जीवितास हानी पोहचली असती तर जबाबदार कोण असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे मात्र यामुळे महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...