*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
मुकुटबन: झरी तालुका बौद्ध सहासभा च्या वतीने मुकुटबन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मुकुटबन येथे चितंन शिबीराचे आयोजन करण्यात आले . या शिबीरामध्ये जिल्हा प्रमुख श्री . भगवान जी इंगळे मारेगाव , प्रमुख मार्गदर्शन म्हणुन नवनाथ देवतळे तसेच उद्धवराव वाळके यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला झरी तालुका अध्यक्ष सुधाकर नंराजे , सरचिटनीस सुरेन्द्र गेडाम, कोश्याध्यक्ष हेमराज नगराळे, संटी देवंतवार , प्रा . गजानन गद्दलवार , रामदास पाझरे, विठ्ठलराव जिवने , महेश मेश्राम , चितांमन पथाडे , संजय मेश्राम , अशोक काटकर इत्यादी उपस्थीत होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियल पथाडे यानी केले तर आभार प्रदर्शन सुरेन्द्र गेडाम सर यांनी केले .
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...