वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी वरोरा मार्गावरील पाटाळा पुलाला पहिल्या पावसात तडे गेल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलाला तडे जाऊन चार इंच खाली गेला आहे. या पुलाचे बांधकाम अग्रवाल कंपणी कडून करण्यात आले असून त्या कंपनीने मात्र डागडुजी करून जणुकाहीही झाले नसल्याची बतावणी केली जात आहे.मात्र भविष्यात हा पुल किती दिवस टिकेल या बद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
वणी वरोरा मार्गाचे चौपदरीकरण करतांना वर्धा नदीवरील जुना ६० वर्ष जुना पुल अरूंद आणि जिर्ण झाल्याने त्या मार्गावर ज्यास्त उंचीचा पुल बांधण्यात आला.
कोट्यावधी रुपये खर्च करून हा नवीन पुल बांधण्यात आला. पहिल्या पावसात या पुलाला भेगा पडुन खड्डे पडले आहेत.हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याणे हा पुल किती दिवस टिकेल या बद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या मार्गावरून वणी-नागपुर,वणी-चंद्रपुर, वणी- गडचिरोली, राजुरा, अहेरी जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे.
सध्या वर्धा नदीला पूर आला आहे.या पहिल्या पुरात पुलाला भेगा पडल्या मुळे काही अप्रिय घटना घडू शकते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...