Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / *90%स्थानिक लोकांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

*90%स्थानिक लोकांच्या विरोधात डोंगर गाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी !* *कंपनी समर्थन लोकांकडून सुनावणी घेऊन जिल्हाधिकारीचे शेतकरी वर अन्याय*

*90%स्थानिक लोकांच्या विरोधात डोंगर गाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी !*    *कंपनी समर्थन लोकांकडून सुनावणी घेऊन जिल्हाधिकारीचे शेतकरी वर अन्याय*

*90%स्थानिक लोकांच्या विरोधात डोंगर गाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी !*

 

*कंपनी समर्थन लोकांकडून सुनावणी घेऊन जिल्हाधिकारीचे शेतकरी वर अन्याय*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

मालेगाव:-आज दि.17/07/2023 ला डोंगर गाव चुनखडी लिज क्षेत्र तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ. लिज क्षेत्र साठी पर्यावरण जनसुनावणी जिल्हाधिकारी यवतमाळ अध्यक्ष ते खाली 90% स्थानिक लोकांच्या विरोधात पार पडले. जनसुनावणी चे वेळ सकाळी 11 वाजता होते व जिल्हाधिकारी 12.30 नंतर जनसुनावणी मध्ये आल्याने प्रकल्प ग्रस्त शेतकरी संतप्त होऊन जनसुनावणी मंडप मधून जिल्हाधिकारी चे उशिरा येण्याचं कारणाने, व जमिन अधिग्रहण चे सुनावणी अगोदर हे पर्यावरण जनसुनावणी ठेवल्या कारणाने,सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी ह्या जनसुनावणी वर बहिष्कार करून मंडपातून जिल्हाधिकारी समोर बाहेर पडले. उद्योग मंत्रालय चे नियमानुसार भूसंपादन प्रक्रिया सुनावणी व जमीन ताबा कंपनी ने घेतल्यानंतर पर्यावरण सुनावणी आवश्यक असते. परंतु जिल्हाधिकारी यवतमाळ ने ह्या नियमां विरूद्ध व 90%  स्थानिक लोकांच्या विरूद्ध  जनसुनावणी घेऊन प्रकल्प ग्रस्त शेतकरी वर अन्याय केला जातो आहे. ह्या जनसुनावणी मध्ये 90% स्थानिक प्रकल्प ग्रस्त शेतकरी बाहेर पडले त्या नंतर जिल्हाधिकारी व कंपनीने, कंपनी समर्थन करणारे लोक बसवून जनसुनावणी घेतले आहे.हे बेकायदेशीर पद्धतीने घेतलं आहे, जिल्हाधिकारी ने उद्योग मंत्रालय चे नियमानुसार भूसंपादन सुनावणी अगोदर हे पर्यावरण जनसुनावणी का घेतला? ह्या अधिकारी ना कायद्याचे ज्ञान नाही का? कायद्याचे उल्लंघन केले नाही का? असं प्रश्न उपस्थित होतो आहे. जेव्हा 90% लोक जिल्हाधिकारी समोर सुनावणी मंजुरी नाही असे म्हणत मंडपातून बाहेर पडले तेव्हा जिल्हाधिकारी ने ही सुनावणी रद्द न करता कंपनी समर्थन करणारे लोक कडून का घेण्यात आला आहे.हे अधिकारी जनतेसाठी का कंपनी साठी हा प्रश्न उपस्थित होतो आहे. आजची जनसुनावणी ही स्थानिक लोकांच्या विरोधात जिल्हाधिकारी ने घेऊन प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांवर अन्याय केला आहे, जिल्हाधिकारी ने सर्व स्थानिक लोकांच्या विरोधात ही सुनावणी घेऊन कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे का असा प्रश्न प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांना उपस्थित होतो आहे. ह्या स्थानिक शेतकरी चा ह्या प्रकल्पाला विरोध आहे.लिज क्षेत्र गावातील स्थानिक लोकांनी ह्या सुनावणी मधून बाहेर पडून जगन्नाथ महाराजांचं मठात सभा घेऊन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे व पुढे ह्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कायद्याने प्रकिया करू व हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, ह्या ठाम मतांवर सर्व प्रकल्पग्रस्त तयार आहे, असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...