*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
प्रकल्प ग्रस्ताचे उपमुख्यमंत्री कार्यालयातून न्यायाची मागणी
✍️दिनेश झाडे
भारतीय वार्ता
झरीजामनी:-RccplBs ispat मार्की मांगली कोळसा खाण III, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ कंपनीने मागिल 7 वर्षांपासून लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनी एकमुस्त,larr act ने भूसंपादन प्रक्रिया न करता प्रा. एजंट मार्फत कवडीमोल भावाने काही जमीन खरेदी करत उत्खनन सुरू केली आहे, मागिल 3 वर्षांपासून उत्खनन करत कोळसा वाहतूक सुरू आहे.हया उत्खनन, ब्लास्टिंग व वाहतूक प्रदुषणामुळे लिज क्षेत्रातील उर्वरित शेत पिकांचे नुकसान होत आहे , ह्या संदर्भात मागिल दोन वर्षांपासून प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांचे स्थानिक व जिल्हा प्रशासन ला अनेक निवेदन दिले आहे. अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता कडून मा. पंतप्रधान आफिस मधून कार्यवाही साठी जिल्हाधिकारी ना पत्र व्यवहार झाले आहे, परंतु अद्याप जिल्हा प्रशासन कडून जमीन अधिग्रहण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिसूचना काढली जात नाही, प्रकल्प ग्रस्तांनी मागिल वर्षी पासून कंपनी गेट समोर बेमुदत अनेक आंदोलने व धरणे उपोषण केले, जिल्हा प्रशासन ने आश्वासन दिले आहे. परंतु जिल्हा प्रशासन चे ढिसाळ कारभारामुळे प्रकल्प ग्रस्त शेतकरी वर अन्याय होत आहे. त्यामुळे पिडित प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी नागपूर येथे दि.13/07/2023 ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देवगिरी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. कंपनी चे फसवणूक तथा जिल्हा प्रशासन चे ढिसाळ कारभारावर कार्यवाही तसेच भूसंपादन प्रक्रियेत विलंब बाबतीत योग्य ति कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन, उपमुख्यमंत्री कार्यालयातून,मा. धनराज पून्नम कोवे सहसंयोजक जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष भाजप आदिवासी आघाडी महानगर चंद्रपूर,मा. पंकज कुळसंगे बिरसा मुंडा ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष, मा.अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता एवंम प्रकल्प ग्रस्त शेतकरी, विकास बोरतवार, राजेश अक्केवार, महेश ताडुरवार,संबा पारशिवे, अंकुश पारशिवे, लक्ष्मण तिपर्तीवार,सागर इंगोले इ. ना देण्यात आले आहे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...