*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने पंधरा दिवसा अगोदर वणी शहरातील प्रमुख मार्गांवरचे खड्डे बुजविण्यात यावे.अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले वणी यांना देण्यात आले होते. या रस्त्यावरून जाताना अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यामध्ये साचलेले पाणी वाहनाने नागरिकांच्या अंगावर उडत होते. या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडले, त्यामुळे मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने १५ दिवसा पुर्वि खड्डे बुजविण्याचे निवेदन दिले होते.त्या निवेदनाची स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन खड्डे बुजविण्याची प्रकिया सुरू केल्यामुळे मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...