*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी शहरातील दिपक चौपाटी परिसरातील हनुमान मंदिरासमोरील फर्णिचरच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
रोशन दिगांबर बावणे २२ वर्ष लालगुडा असे मृतकाचे नाव आहे. शहरातील दिपक चौपाटी परिसरातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या रोशन बावणे यांचे फर्णीचरचे दुकान आहे.तो दुकानातच झोपत होता. मंगळवारी रात्री तो दुकानात झोपला होता.आज बुधवारी सकाळी दुकानातील माणूस दुकानात गेला असता रोशन हा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
याची माहिती रोशनच्या वडीलांना देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलीसांना दिली असता वणी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले.
रोशन यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...