*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
अध्यक्ष हंसराज अहिर यांना निवेदन ओबीसी आयोग, भारत सरकार ला मागणी
✍️दिनेश झाडे
भारतीय वार्ता
झरीजामणी:-RccplBsRccplयवतमाळ जिल्हा मधील तालुका झरी, मधील,Rccpl सिमेंट कंपनी मुकूटबन,Bs ispat मार्की मांगली कोळसा खाणIII,Topworth उर्जा मार्की मांगली प्रकल्पाने , प्रकल्प बाधित क्षेत्रात उत्पादनाच्या क्षमतेच्या 2/2.5% रक्कम CSR activities फंड माध्यमातून गाव विकास कामा साठी व इतर अनेक विषयांवर खर्च करने आवश्यक असताना, ह्या कंपन्यांनी अजून पर्यंत प्रकल्प बाधित क्षेत्रात ह्या फंडाचे खर्च केलेला दिसत नाही. प्रकल्प उभारणी पुर्व कंपनी कायदा 2013 कलम (135 ) अन्वये impact assessmentचे आवश्यकता नुसार, CSR activities माध्यमातून फंड खर्च करने आवश्यक होते ,हे ह्या कंपनीने केली नाही, Bs ispat मार्की मांगली कोळसा खाण कंंपनी ने,mobile dispensery, ambulance vehicle, computer education centre, community toilet complexes, plantation, sports ground, library, family welfare guidance centre, community centre इ.वर अंदाजे 2 करोड रुपये खर्च दिखावा करून इन्कम टॅक्स बचाव केलेले दिसते आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कामे करण्यात आलं नाही, ह्या प्रकल्प बाधित क्षेत्रात ह्या कंपन्या ने बनावट CSR activities चे अहवाल सादर केला असल्याचे दिसून येत आहे, ले दिसत नाही, ह्या कंपन्यांनी झरी तालुका मधील, दिव्यांग संस्थाना ,कंपनी कायदा 2013 कलम (35) चे sheduled VII अन्वये दिव्यांगाना मेडिकल औषधौपचार,सोयी सुविधा,अंबुलंस वाहन,व्ववसायीक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार साठी आर्थिक सहाय्य करने साहित्य, व्यवसायिक उपक्रम साठी आर्थिक मदत, ह्या फंड माध्यमातून दिव्यांगाना पुरविण्यात याव्यात. ह्या साठी अनेक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, CSR activities अंतर्गत दिव्यांगाना पाठविण्यात येणार फंड शासन व ग्रामपंचायत स्तरावर न देता,दिव्यांग संस्था ला देण्यात यावे, ह्या साठी ही संस्था जिल्हा प्रशासन व इतर शासन विभागाना निवेदन दिले आहे, तरी ओबीसी आयोग भारत सरकार माध्यमातून ह्या विषयावर न्याय मिळवून घेण्यासाठी, दि.09/07/2023 ला , मा. हंसराज अहिर जी अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ह्यांना, अरुण मैदमवार, सामाजिक कार्यकर्ता, ह्यांच्या माध्यमातून, दिव्यांग पिडित , संभाजी पारशिवे, खलिल खा रसुल खा पठाण,सागर इंगोले , राकेश कापनवार, अर्चना मालेकर, दिलिप देवंतवार, संजय मेश्राम,नथु पारशिवे,विलास नाईनवार, ईश्वर कारेकर,शेख महंमद, आर्यन पारशिवे,जय यलकेवार,बिजाबाई मडावी इ. पिडित व्यक्तींनी निवेदन दिले असता, अध्यक्ष,ओबीसी आयोग, भारत सरकार, माध्यमातून योग्य न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन व विश्वास, ह्या दिव्यांग बांधवांना दिले आहे,
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...