Home / यवतमाळ-जिल्हा / निमा संघटना यवतमाळ...

यवतमाळ-जिल्हा

निमा संघटना यवतमाळ च्या सदस्या डॉ. अंजली गवार्ले दुबई हैल्थकेयर एक्सलेंस अवार्ड २०२३ ने सन्मानीत.

निमा संघटना यवतमाळ च्या सदस्या डॉ. अंजली गवार्ले दुबई हैल्थकेयर एक्सलेंस अवार्ड २०२३ ने सन्मानीत.

यवतमाळ: दि. ५ जुलै २०२३, हॉटेल ब्रिस्टॉल, दुबई येथे इनफ्रेम व इमिराईट्स इव्हेंट, रेड क्रॉस सोसायटी तसेच दुबई गायनेकोलॉजीकल सोसायटीच्या कॉस्मीक युनिव्हर्स  मेडिकल अवार्ड२०२३ चे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये  वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याच्या सन्मानार्थ डॉक्टरांचा  गौरव- चीन्ह  देवून  सन्मान करण्यात आला, तसेच स्टार युनिव्हर्सआंतरराष्ट्रीय  फॅशन विक मध्ये यवतमाळ येथील डॉ. अंजली गवांर्ले या परिक्षक (ज्युरी) होत्या. ही यवतमाळकरांसाठी मानाची बाब आहे. तसेच त्यांना दुबई गायनेकोलॉजीकल सोसायटी व रेड क्रॉस आयोजित मेडिकल हेल्थकेअर  एक्सेलेन्स अवार्ड  २०२३ने सन्मानीत करण्यात आहे.

या हेल्थकेअर अवार्डसाठी भारतातून कॉमेटोलॉजीस्ट डॉ. ममता छेडा, मुंबई, गायनॅकोलॉजीस्ट डॉ. अनामिका सिंग, रायपुर, डॉ. ज्ञानंदा बांदोडकर , तसेच यवतमाळच्या डॉ. अंजली गवाले, डायरेक्टर, गवार्ले पाईल्स हॉस्पीटल यांना सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये प्रसिध्द अभिनेता आफताब शिवदासानी, डॉ. शहजादा सिध्दीकी, डॉ. हनिफ शेख, इमिराईटस्, रेड क्रॉस डायरेक्टर डॉ. उषा किरण, दुबई गायनॅकॉलॉली सोसायटी प्रेसिडंट, डॉ. प्रगती ग्रोवर, इनफ्रेम इव्हेंटच्या डायरेक्टर सुनिता भट यांनी डॉ. अंजली गवार्ले यांना गौरवचिन्ह देवून सन्मानित केले.

या इंटरनॅशनल फॅशन विक मध्ये डॉ. अंजली गवार्ले यांनी शाही सिल्क सारी परिधान करुन भारताचे प्रतिनिधीत्व केले. सिल्क सारी तसेच पीकॉक कॉस्च्युम  परिधान करून इंटरनॅशनल फॅशन विक मध्ये त्यांनी सर्वांची मने जिंकली.   मेडिकल, हेल्थकेअर, सामाजिक, शैक्षणिक, फॅशन  अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांचा उत्कृष्ट कार्याच्या सन्मानार्थ हा इंटरनॅशनल अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला .तसेच इंटरनॅशल फॅशन वीक मध्ये  नॅशनल प्रेझेंटेशन फॅशन वॉक एमिरेट्स इव्हेंट ने आयोजित केला.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...