Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *Rccpl सिमेंट मुकुटबन डोलोमाईट...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*Rccpl सिमेंट मुकुटबन डोलोमाईट लिज 467 हेक्टर वनजमीन* *भरपाई 349 लाख रुपये वृक्षारोपणचे, पैनगंगा नदी किनारी अस्तित्वच नाही. प्रशासनाला जाग कधी? चौकशी थंडबस्त्यात*

*Rccpl सिमेंट मुकुटबन डोलोमाईट लिज 467 हेक्टर वनजमीन*    *भरपाई 349 लाख रुपये वृक्षारोपणचे, पैनगंगा नदी किनारी अस्तित्वच नाही. प्रशासनाला जाग कधी? चौकशी थंडबस्त्यात*
ads images

*Rccpl सिमेंट मुकुटबन डोलोमाईट लिज 467 हेक्टर वनजमीन*

 

*भरपाई 349 लाख रुपये वृक्षारोपणचे, पैनगंगा नदी किनारी अस्तित्वच नाही. प्रशासनाला जाग कधी? चौकशी थंडबस्त्यात*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

झरीजामनी:-Rccpl सिमेंट कंपनी मुकूटबन, तालुका झरी जिल्हा यवतमाळ, कंपनीला मुकूटबन चुनखडी लिज क्षेत्र 467 हेक्टर वनजमीन लिजमध्ये मिळाली आहे,ही वनजमीन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वाघांचे अस्तित्व असलेल क्षेत्र आहे, वर्ष 2017 पर्यंत चे अहवाल नुसार हे क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिसून येते परंतु वर्ष 2021 चे अहवाल मध्ये हे क्षेत्र कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत,हे क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखविले नाही,हे सामान्य जनतेला व वन्यजीव प्रेमी ना संभ्रमात व  विचारात टाकण्याचा विषय बनत आहे. ह्या वनक्षेत्राच्या भरपाई साठी कंपनी ला पैनगंगा नदी किनारी 10 किलोमीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण करने आवश्यक होते त्या साठी कंपनी ने 349 लाख रुपये किंमतीची वृक्षारोपण केले असल्याचे शासनाला लिखित स्वरूपात दिल्या आहेत, परंतु अद्याप पैनगंगा नदी किनारी वृक्षारोपण केले असल्याचे दिसून येत नाही, प्रशासनाने ह्याच चौकशी करावी, वनक्षेत्रातील झाडांमुळे मुळे लोकांचे आरोग्य सुरक्षित होते,ते झाडे कंपनी खाण प्रकल्प उत्खनन साठी संपुष्टात येणार आहे, ह्या वृक्षारोपण चे भरपाई साठी 349 लाख रुपये खर्च दिखावा करून कंपनी स्थानिक लोकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत, प्रशासन विभागाने ह्या विषयावर चौकशी का करत नाही, असं प्रश्न उपस्थित होतो आहे, कंपनी चे उर्वरित लिज क्षेत्रातील ब्लास्टिंग मुळे पिंपरडवाडी स्थानिक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे, कंपनीने ह्या गावात CSR activitiesफंड अंतर्गत गाव विकास सुविधा साठी,काही ही खर्च केलेलें दिसत  नाही, कंपनी स्थानिक लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचं प्रयत्न करत आहे, ह्या संपूर्ण विषयावर प्रशासन कधी चौकशी करणार ह्या कडे स्थानिक जनतेचा लक्ष लागून आहे,असं अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी आपले मत व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...