*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कुर्ली येथील ६५ वर्षीय वृध्द इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली.
भिमा किसन आत्राम,६५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
८ जुलै रोजी सायंकाळी भीमा आत्राम यांनी आपल्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला.
शिरपूर पोलिस स्टेशन यांना माहिती दिली असता मृतकाचे प्रेत रात्री उशीरा ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदना करिता दाखल करण्यात आले.
आज दिनांक ९ जुलै रोजी दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
भिमा आत्राम यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...