Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *Rccpl सिमेंट कंपनी कडून...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*Rccpl सिमेंट कंपनी कडून CSR activities फंड मधून दिव्यांगाना आर्थिक मदतीसाठी दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारीना निवेदन*

*Rccpl सिमेंट कंपनी कडून CSR activities फंड मधून दिव्यांगाना आर्थिक मदतीसाठी दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारीना निवेदन*
ads images

*Rccpl सिमेंट कंपनी कडून CSR activities फंड मधून दिव्यांगाना आर्थिक मदतीसाठी दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारीना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

 भारतीय वार्ता

 

झरीजामणी:-Rccpl सिमेंट कंपनी मुकूट बन तालुका झरी, जिल्हा यवतमाळ, कंपनी चे काम वर्ष 2016 पासून सुरू झालेला आहे, तेव्हा पासून ह्या कंपनी ला CSR activities/( corporate social responsibility) अंतर्गत कंपनी कायदा 2013 चे कलम 135 अन्वये प्रकल्प बाधित क्षेत्रात विकास कामे साठी खर्च करने आवश्यक आहे. कंपनी कायदा 2013 चे shedule vii अंतर्गत प्रकल्प बाधित क्षेत्रात, 1).शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, गरजुना शैक्षणिक साहित्य पुरविणे 2) व्यवसाय वाहन प्रशिक्षण, वाहतूक संबंधित  मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून लोकांना जागृत करण्यासाठी 3) प्रकल्प बाधित क्षेत्रात आरोग्य शिबीर आयोजित करून तपासून मोफत वैद्यकीय औषधोपचार करण्यासाठी 4) शेती संबंधित साहित्य पुरविणे, गाव विकास कामा साठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण  सुविधांची कार्यक्रम घेण्यासाठी , पाणी पुरवठा योजना 5) CSR. फंड मधून अंध, अपंग व्यक्तींना गरजु साहित्य पुरविणे, त्यांना रोजगार साठी कोणत्याही प्रकारची दुकाने लावण्यासाठी प्रोत्साहन पर मदत करने इ.अनेक कार्य कंपनी ला करने बंधनकारक आहे. परंतु कंपनी ने अद्याप ह्या विषयावर CSR activities फंड मधून खर्च केलेला दिसत नाही . सामाजिक जबाबदारी म्हणून कंपनीला इन्कम टॅक्स बचाव साठी इन्कम टॅक्स 1961 कायदा कलम 12A,80G अनुसार वार्षिक उत्पादनाचे 2.5% रक्कम विकास कामा साठी खर्च करने अपेक्षित असताना कंपनीने तसे न करता प्रकल्प बाधित क्षेत्रात विकास साठी फंड खर्च न करता ह्या कायदा चे उल्लंघन करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे ह्या सिमेंट कंपनी ने परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर मध्ये,खाण सुरू करण्यापूर्वी CSR activities 75 लाख रुपये व CER activities अंतर्गत 300 लाख रुपये खर्च दिखावा केले आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कामे करण्यात आलं नाही, बनावट पद्धतीने कागदोपत्री प्रशिक्षण व फंड खर्च करण्यात आले असल्याचे शासनाला दाखवून दिले आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाही. कंपनीने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे दिसून येते. या विषयावर अनेक निवेदन वरिष्ठ स्तरावर करण्यात आले आहे, तरी मुकूट बन मध्ये कंपनीने ह्या फंडाचे नियमानुसार खर्च करावे, या साठी, मुकूटबन मधील दिव्यांग संघटना चे शिष्टमंडळाने सिमेंट कंपनी कडून, CSR activities फंड मधून दिव्यांगा ना आर्थिक मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांना निवेदन देण्यात आले आहे,दिव्यांग संघटना मधून संभाजी पारशिवे,सागर इंगोले इ.नी जिल्हाधिकारी ना ह्या विषयावर निवेदन दिले आहे, ह्या निवेदन मध्ये सिमेंट कंपनी कडून हा फंड कंपन्यांनी  प्रशासन व ग्रामपंचायत ला न देता, दिव्यांगा  साठी सोयी सुविधा, आर्थिक मदत, उद्योग,दुकाने लावण्यासाठी प्रोत्साहन मदतीचा माध्यमातून पुरविण्यात याव्यात, अशी आग्रहाची मागणी कंपनी व जिल्हाधिकारी ना अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता,व दिव्यांग पिडित  संभाजी पारशिवे, सागर इंगोले ह्यांनी ह्या माध्यमातून विनंती करत आहेत.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...