*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील केशव नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष महादेव खाडे, हे खोटे दस्तऐवज तयार करून पत्रकार परिषद घेऊन संस्थेची व पदाधिकारी यांची नाहक बदनामी करीत असल्याचा आरोप, केशव नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी ५ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव खाडे यांच्या मनमानी कारभाराला व भ्रष्टाचाराला कंटाळून तात्कालीन संचालक मंडळाने त्यांचे विरुद्ध नियमानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ, यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2019 ला महादेव खाडे यांचे विरोधात ९ विरुद्ध २ अशामताने अविश्वास ठराव पारित झाला. व त्यांचे अध्यक्ष पद गेले. तसेच संस्थेची वारंवार बदनामी करण्यात येत असल्यामुळे यांचे सदस्य पद सुद्धा गोठविण्यात आले.
तेव्हापासून खाडे हे आकस बुद्धीने मी नाही तर संस्था नाही या सूट भावनेतून वारंवार खोट्या बातम्या पसरविणे, ठेविदादाला भेटून ठेवी काढून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, कर्जदारांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करू नये असे सांगणे, जेणेकरून संस्था बदनाम होऊन ती बंद पडेल असे गैरकारदेशी कृत्य करीत आहे. तसेच महादेव खाडे यांनी २/७/२०२३ रोजी वणी येथे पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांचे वर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तसेच त्यांनी प्रेस नोट सोबत बनावट बँक स्टेटमेंट जोडले सदर बँक स्टेटमेंट हे पूर्णपणे खोटे असून ते बनावटी आहे. त्यात खोडताळ केलेली आहे.दि. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा वणी यांनी दिनांक 4 जुलै 2023 रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की महादेव खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेले इंटरेस्ट सर्टिफिकेट हे आमचे कार्यालयाचे नाही. तसेच सदर इंटरेस्ट सर्टिफिकेट मधील मुदती ठेवीचे व आवर्ती ठेवीचे अकाउंट हे केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावाचे असून ते व्यक्तिगत दीपक दिकुंडवार या नावाने नाही. संस्थेच्या लेखापरीक्षण अहवाला मध्ये सुद्धा संस्थेच्या कारभारात कुठलीही अनियमितता झाल्याचे आढळून आले नाही. संस्थेच्या बदनामी प्रकरणात खाडे यांच्या विरोधात विविध कलमान्यये प्रकरणे सुरू आहे. या विरोधात खाडे यांनी हायकोर्टात दाद मागितली त्यावर हाय कोर्टाने हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पुनर विचारा करिता पाठविले आहे. मात्र खाडे हे त्यांच्या बाजूने निकाल लागल्याची खोटी माहिती देत असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेमध्ये केला.
पत्रकार परिषदेमध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोंड उपाध्यक्ष दौलत वाघमारे सचिव अनिल अक्केवार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार संचालक प्राध्यापक गजानन अघळते तांत्रिक सल्लागार विनायक कोंडावार व संचालक उपस्थित होते.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...