*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, शाखा यवतमाळ, माहेश्वरी मंडळ व महेश सेवा समिती, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०२ जुलै २०२३, रविवार रोजी सकाळी १०:०० वा. ते दुपारी ०४:०० वा. पर्यंत डॉक्टर डे निमित्त स्थानिक महेश भवन, संकट मोचन, रोड यवतमाळ येथे भव्य मोफत आयुर्वेदिय चिकित्सा व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात यवतमाळ येथील विविध आयुर्वेद शाखांमध्ये तज्ञ डॉ.आलोक गुप्ता , डॉ लक्ष्मीनिवास सोनी, डॉ सचिन तायडे , डॉ पंकज पवार, डॉ अतिष गजभिये, डॉ नोवेश कोल्हे, डॉ आनंद बोरा, डॉ योगेश दुद्दलवार, डॉ रोहित आगलावे, डॉ पंकज दिडपाये, डॉ कविता बोरकर, डॉ प्राची नेवे, डॉ मनिषा पोहरे, डॉ विद्या पाचकवडे, डॉ मंगला निकम, डॉ माया दिक्षित, डॉ कल्याणी जिरापुरे इ. डॉक्टर आपली सेवा प्रदान करतील. शिबिराचे प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ आदित्य अढाऊकर व श्री संदीप सोनी जबाबदारी सांभाळत असुन, शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांच्या नाव नोंदणीसाठी श्री प्रेमरतन राठी, श्री शैलेश सिकची, श्री सतीश टावरी, श्री पंकज भुतडा मदत करतील.
तेव्हा सर्व यवतमाळ कर जनतेनी या महाशिबीराचा भरपुर लाभ घ्यावा असे आवाहन डॉ दिनेश चांडक (अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा ( सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ संजय अंबाडेकर (राज्य उपाध्यक्ष निमा महाराष्ट्र राज्य शाखा), डॉ आलोक गुप्ता (अध्यक्ष निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया), डॉ नोवेश कोल्हे, डॉ योगेश दुद्दलवार व सर्व निमा सदस्य, श्री विजयजी लाहोटी (अध्यक्ष, माहेश्वरी मंडळ, यवतमाळ), श्री महेश मुंदडा(सचिव, माहेश्वरी मंडळ,यवतमाळ) व सर्व सदस्य, श्री चंद्रकांत बागडी (अध्यक्ष, महेश सेवा समिती,यवतमाळ), श्री प्रकाश मुंदडा (सचिव, महेश सेवा समिती) व सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...