*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती अंतर्गत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत गुरुकुल शाळेच्या एका विद्यार्थ्यांने देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला.
गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन ता झरी जामनी जि यवतमाळ येथील एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याचे नाव नवोदय च्या प्रॉव्हिजनल यादी मध्ये आले आहेत. यामध्ये ऋषिकेश मनोज टेंभुरकर वर्ग 5 वा चा समावेश आहे. या विद्यार्थ्यांने जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन केले. या अगोदर ही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत , शिष्यवृत्ती पात्रता यादीत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. विध्यार्थ्यांने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष गजभिये सर, सर्व शिक्षकवृंद, आई वडील व शाळेच्या व्यवस्थापणाला दिले. शाळेच्या तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक श्री गजभिये सर यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...