*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन व ओबीसी जन मोर्चाच्या वतीने यवतमाळ येथे संताजी मंदिर मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले असताना, मराठा समाजाच्या ओबीसी करण्याच्या प्रक्रियेला मराठवाड्यामध्ये जी समिती बसवली आहे ती समिती तात्काळ रद्द करावी ,ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना तात्काळ लागू करावी. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊस मध्ये घोषणा केलेली आहे .ओबीसी वस्तीगृहाच्या संदर्भात सुद्धा परंतु कुठल्याही प्रकारचे अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याबाबत आपण शासनास निर्देश द्यावे सोबतच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी. या मागणी करता माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. जर ओबीसीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत नसेल तर ओबीसी तुमच्या पराभवाकरता सातत्याने प्रयत्न करेल ही भूमिका आम्हाला घ्यावी लागेल .असे निवेदन ज्ञानेश्वर रायमल, विलास काळे, डॉक्टर प्रकाश गुल्हाने ,भास्करराव सव्वालाखे, रमेश शिरे ,दामोदर मोगरकर ,राजेश गुल्हाने ,गजानन पाटील ,डॉक्टर प्रकाश लांजेवार, मेजर पावडे ,एडवोकेट मनीष माहुलकर ,सुरेश जिरापुरे, गजेश सव्वालाखे ,रवी बेलूरकर, राजेश बिजवे ,हरिष शिरर्भाते, सुरेश शिरभाते ,रवी चरडे ,प्रदीप बिजवे ,दीपक काळे, किशोर सुकसोहळे ,जितेंद्र हिंगासपुरे, प्रशांत पंचभाई ,किशोर बनारसे ,धीरज डेहंकर ,नरेश भागडे ,समाज बांधवांनी निवेदनाद्वारे बावनकुळे यांना निवेदन दिलेले आहे.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...