*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: आरोग्याच्या संपन्नतेला साद देत मॉर्निंग ग्रुप मुकुटबन यांच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्य काल बुधवार २१ जून ला सकाळी ६ते ७ या वेळेत सुर्या पेट्रोल पंप मुकूट बन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .योगाचे महत्व जाणणारे माजी कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख गुरुवर्य श्री . प्रकाश दिकोंडवार यांनी योगासने ; प्राणायम याबाबत माहीती दिली .
नका होऊ हिन दिन
साजरा करूया योग दिन
असे म्हणत योगदिन साजरा झाला . यानिमित्य श्री . अरूण बुच्चे सरांनी जीवनात पैसा ;संपत्ती सर्व असले तरी चांगले आरोग्य जगता आले पाहीजे . प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावतो आहे .
पैसे के पिछे दौड रहा मन है '
रोगो से पिडीत सबका तन है ;
योग को तुम अपनाओ
स्वास्थ ही सबसे बडा धन है I
प्रत्येकांनी स्वतःसाठी वेळ राखून व्यायाम ;योगा अभ्यासासाठी दिला तर शरीर आणि मन उर्जावान राहील .
॥ आरोग्यम् धनसंपदा ॥
या सुविचारातून योगाचे महत्व जाणले पाहीजे असे आवाहन त्यांनी केले .
श्री .विलास चिट्टलवार सर यांनी योगासनाची प्रात्यक्षिके करुन दाखवित उपस्थिता कडून करवून घेतली . या योग शिबीरात श्री . प्रकाश पोलशेट्टीवार ( सावकार ) श्री . प्रकाश दिकोंडवार सर ;सोमन्ना रासमवार ;जिट्टावार सर ;वसंत उदकवार ;श्री . अजय पालीवाल ;अरुण बुच्चे सर;चिट्टलवार सर ; अनिल दुर्ला वार सर ;राजेश यमजलवार ;योग विद्या प्राप्त शंकर गोवारदिपे ;नारायण आसावार ; अनिल चव्हाण ;दिनेश सूर असंख्य योगप्रेमी उपस्थित होते .
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...