*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील सेवा नगर परिसरात सेक्स रॅकेट सुरू आहे.अशी माहिती वणी चे ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळताच त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश करून आरोपिंना अटक करून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी सेक्स रॅकेट चालविणारी एक महिला व एका ग्राहकाला ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई सोमवारी १९ जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कार्यवाही मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
१९ जून रोजी सपोनि.माया चाटसे यांनी ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांच्या माहिती नुसार घटनास्थळी धाव घेऊन एका घरी छापा टाकून दिपाली नामक वय ३४ वर्ष वणी हि महिला घरी होती. पोलिसांनी घरातल्या आत बेडरूममध्ये पाहिले असता २९ वर्षीय तरूण व एक ३६ वर्षीय महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आले.सदर महिलेची विचार पुस केली असता तीने ती नागपूर येथील असल्याचे सांगितले.पोलिसांनी घराची झडती घेतली असता चार वेगवेगळ्या कंपन्याचे महागडे मोबाईल,ज्याची किंमत अंदाजे ३८ हजार रुपये,नगदी ३ हजार रुपये, असा एकूण ४१,३५० रुपयांचा माल जप्त केला.
आरोपी दिपाली व वणी येथील २९ वर्षीय तरुणानावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...