*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: शेतकरी विद्यालय मांगली येथे मार्च 2023 मध्ये शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्याचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला .या प्रसंगी व्यासपिठावर मुख्याध्यापक श्री . मुत्यलवार सर सहाय्यक शिक्षक पारखी सर चामाटे सर, नाकले सर,चिट्टलवार सर ,काळे बाबू , भादीकर काटकर व पालकवर्ग उपस्थित होते .
गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने त्यांना पेढा भरवून व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .सर्व गुणवंत विद्याथ्र्यांनी पुढील शैक्षणिक जीवनात अभ्यास करून मोठे अधिकारी व्हा . शाळेचे ,पालकांचे ,गावाचे नांव लौकीक करा . शैक्षणिक कारकीर्द आणखी दैदीप्यमान कशी होईल याविषयी मत व्यक्त करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या .शाळेचे
प्राविण्य प्राप्त विद्यार्थी - 11,
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण = 13
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण - 10 उत्तीर्ण-01
या सर्व विद्याथ्र्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व गुणपत्रिका व टि .सी. वाटप करण्यात आले.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...