*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी जागृत भवानी माता मंदिर चिखली येथे राज ठाकरे यांना दिर्घ आयुष्य लाभो या करीता मंदिरात होम हवन करून पूजा मांडण्यात आली.त्या बरोबर या कार्यक्रमात उपस्थित चिखली या गावातील तरूणांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश घेतला.
सध्या मनसेच्या कार्यामुळे वणी उपविभागात तरूण पिढी मनसे सोबत जोडली जात आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार,धिरज पिदुरकर, रणजित बोंडे, महेश कुचनकार,भारत चटप, मारोती बोटपेले,वामन उरकुडे, सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...