आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
भारतीय वार्ता
राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदूर्ली) गट ग्रामपंचायत मध्ये 14 व 15 वित्त आयोगातून कामे केले, परंतु केलेल्या कामात व अदा केलेल्या बिलात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकाराच्या माहितीतून आढळून आल्याचे शिवसेनेचे विभाग प्रमुख मनोज वाकुलकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदुर्ली) ही मोठी गट ग्रामपंचायत असून यात श्रीरामपूर कोदुर्ली, गोपाल नगर, कृष्णापुर, या चार गावाचा समावेश आहे. गावात आणलेल्या कचराकुंड्या , घंटागाडी, गटार दुरुस्ती, नाली दुरुस्ती, सोलर पॅनल, अंगणवाडी दुरुस्ती, रंगरंगोटी, शाळेच्या बोलक्या भिंती, पाणीपुरवठा गावातील नाल्यासफाई या सर्व केलेल्या कामावर लाखो रुपयांचा अफरातफर झाल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे. सदर भ्रष्टाचाराची चौकशी करून चौकशी अहवालाची प्रत अर्जदारास द्यावी अन्यथा उपोषणाचा इशारा सुद्धा मनोज वाकुलकर यांनी निवेदनातून दिला आहे.
*प्रतिक्रिया*
श्रीरामपूर (कोदुर्ली) येथील गट ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्षात केलेल्या कामात व काढलेल्या बिलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एका घंटा गाडीची किंमत तीस हजार दाखविली आहे तर एक सोलर पॅनल 99 हजाराचे दाखविले आहे. जुन्या नालीची डागडुजी किंमत अडीच लाख, पाणीपुरवठा मध्ये सुद्धा भ्रष्ट्राचार आहे. तेव्हा संबंधीत दोषींवर कार्यवाही होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...