*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: श्री . साईबाबा मंदिर विद्यानगरी वार्ड मुकूटबन येथे नविन निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र राज्य )ता .झरी जामणी नवनिर्वाचित तालूका कार्यकारणीकडून मुकूट बन स्थित साईबाबा मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मुकूट बन चे पोलीस उपनिरीक्षक श्री . अनिल सकवान तसेच वनविभागाचे कपील सावरकर , श्री . संदिप धानोरकर ,तालूका अध्यक्ष श्री . सुरेंद्र गेडाम ;सचिव गजानन गददलवार ; उपाध्यक्ष विलास चिट्टलवार ;नेताजी पारशिवे ;रामदास पाईलवार सदस्य सचिन मंदावार ;राहूल बोथले ;सुरेश परचाके ;मारोती यमजलवार ;अजय पालीवाल ;प्रमोद तांडी ;अनिल दुरलावार ;किशोर काळे, जिवन गोडे , तुलसीदास आवारी उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला व;रामन्ना मंदावार , सुनिल पवार यांनी विशेष श्रम घेतले .
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...