*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र राज्य ) झरी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली असून तालुका अध्यक्ष म्हणून श्री. सुरेन्द्र माहादेवराव गेडाम यांची निवड करण्यात आली तर
सचिव म्हणून प्रा. गजानन गद्दलवार उपाध्यक्ष - डॉ. नेताजी पारशिवे, श्री. विलास चिट्टलवार
खजिनदार - श्री. विपीन वडके
कार्याध्यक्ष - श्री. महेन्द्र बाडलवार
सल्लागार सदस्य - विनोद बोळकुंटवार, सचिन मंदावार , नितेश भालेराव , स्वपनील पाईलवार , रजनीकांत आसमवार
प्रमुख संघटक - सुनिल किनाके, डॉ. मारोती मासीरकर
सहसचिव - गणेश बेलेकर , चरणसिंग बहुरे
कायदेविषयक सल्लागार - अॅडोवोकेट राहुल बोथले यांची निवड करण्यात आली.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...