Home / यवतमाळ-जिल्हा / ओबीसी वरील अन्याय व...

यवतमाळ-जिल्हा

ओबीसी वरील अन्याय व महापुरुषांची बदनामी व अपमान त्वरित थांबवा. ओबीसी जन महिलामोर्चाची मागणी

ओबीसी वरील अन्याय व महापुरुषांची बदनामी व अपमान त्वरित थांबवा. ओबीसी जन महिलामोर्चाची मागणी

यवतमाळ:राज्य सरकारने मराठवाड्यामधील मराठा बांधवांना ओबीसी मध्ये आणण्याचा घाट घातलेला आहे .तशी समिती सुद्धा बनवली आहे. त्यामुळे ओबीसी वर हा सर्वात मोठा अन्याय होणार आहे .याचा विरोध तमाम ओबीसी बांधव करीत आहेत.ओबीसी तसेच् मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याबाबत , ओबीसी महापुरुषांची होत असलेल्या बदनामी बाबत ,ओबीसी जन मोर्चा महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने परदेशी शिष्यवृत्ती करता जी नियमावली बनवली त्यात ओपन प्रवर्ग असलेल्या विद्यार्थ्यांची मर्यादा ही वीस लाख ठेवल्या गेली, आणि ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आठ लाख रुपये क्रीमिलर ची मर्यादा ठेवलेली आहे. हा ओबीसी वरील अन्याय आहे. महाराष्ट्र भवन या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवला गेला, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही सुद्धा झाकल्या गेली,हे कृत्य करनार्यावर कारवाई करण्यात यावी .

तसेच सावित्रीबाई फुलेच्या संदर्भामध्ये ज्या वेबसाईटने आक्षेपार्य चुकीचे लिखाण केलेले आहे या उपटसभू संपादकावर त्वरित कारवाई करावी,व त्यांच्यावर बंदी आणावी ,

या मागणीचे निवेदन सुद्धा ओबीसी जन मोर्चा महिला आघाडी व भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व शहराध्यक्ष कमल

खंडारे, डॉ. संजय  ढाकुलकर तालुका अध्यक्ष .सविता हजारे प्रदेश कार्यकारणी सदस्य ,.सुनिता काळे विदर्भ अध्यक्ष, मायाताई गोरे महिला अध्यक्ष. माधुरी फेडर ,सहसचिव . नीताताई दरणे उपाध्यक्ष, अनिता गोरे सहअध्यक्ष, कल्याणी मादेशवार संघटक .वैशाली फुसे संघटक ,सुनिता अनिल काळे सदस्य ,शोभना कोटबे मार्गदर्शक भीमराव ढेगळे मार्गदर्शक , शशिकांत लोळगे कर्मचारी नेते ,डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष , विलास काळे केंद्रीय कार्यकारणी सदस्य, यांनी सदर निवेदन दिलेला आहे. ओबीसी वरील अन्याय व महापुरुषांची बदनामी व अपमान त्वरित थांबवा. ओबीसी जन महिलामोर्चाची मागणी.

राज्य सरकारने मराठवाड्यामधील मराठा बांधवांना ओबीसी मध्ये आणण्याचा घाट घातलेला आहे .तशी समिती सुद्धा बनवली आहे. त्यामुळे ओबीसी वर हा सर्वात मोठा अन्याय होणार आहे .याचा विरोध तमाम ओबीसी बांधव करीत आहेत.

ओबीसी तसेच् मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याबाबत , ओबीसी महापुरुषांची होत असलेल्या बदनामी बाबत ,ओबीसी जन मोर्चा महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने परदेशी शिष्यवृत्ती करता जी नियमावली बनवली त्यात ओपन प्रवर्ग असलेल्या विद्यार्थ्यांची मर्यादा ही वीस लाख ठेवल्या गेली, आणि ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आठ लाख रुपये क्रीमिलर ची मर्यादा ठेवलेली आहे. हा ओबीसी वरील अन्याय आहे. महाराष्ट्र भवन या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवला गेला, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही सुद्धा झाकल्या गेली,हे कृत्य करनार्यावर कारवाई करण्यात यावी .

तसेच सावित्रीबाई फुलेच्या संदर्भामध्ये ज्या वेबसाईटने आक्षेपार्य चुकीचे लिखाण केलेले आहे या उपटसभू संपादकावर त्वरित कारवाई करावी,व त्यांच्यावर बंदी आणावी ,

या मागणीचे निवेदन सुद्धा ओबीसी जन मोर्चा महिला आघाडी व भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व शहराध्यक्ष कमल

खंडारे, डॉ. संजय  ढाकुलकर तालुका अध्यक्ष .सविता हजारे प्रदेश कार्यकारणी सदस्य ,.सुनिता काळे विदर्भ अध्यक्ष, मायाताई गोरे महिला अध्यक्ष. माधुरी फेडर ,सहसचिव . नीताताई दरणे उपाध्यक्ष, अनिता गोरे सहअध्यक्ष, कल्याणी मादेशवार संघटक .वैशाली फुसे संघटक ,सुनिता अनिल काळे सदस्य ,शोभना कोटबे मार्गदर्शक भीमराव ढेगळे मार्गदर्शक , शशिकांत लोळगे कर्मचारी नेते ,डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष , विलास काळे केंद्रीय कार्यकारणी सदस्य, यांनी सदर निवेदन दिलेला आहे.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...