*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची 298 वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत असतांना , अडेगाव येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौकात, अहिल्या जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यात भव्य चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरने फटाके,DJ लावून जयंती साजरी केली, यावेळी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तैलचित्र ला कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच यांनी मालाअर्पण केले व अहिल्या देवी यांना नमन केले, उज्वल बोधे यांच्या कणखर व्याख्यानाने सर्व उपस्थित श्रोत्यांचे भान हरपले व मंत्रमुग्ध होऊन गेले, यानंतर केंद्रप्रमुख मा. श्री. देवतळे सर यांनी अहिल्या देवी होळकर यांच्या जीवनावर खोल प्रकाश टाकला , यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सीमाताई लालसरे, पोलीस पाटील अशोक जी. उरकुडे , तंटा मुक्त अध्यक्ष , शरद काळे , ग्रां. सदस्य , संजय अत्राम , वंदना पेटकर , दिनेश ठाकरे, गंगाबाई काटकर, ज्येष्ठ नागरिक वाघुजी गुरुजी , लठारी पा. बोधे , भाऊराव जी चामाटे , युवा मंच चे अध्यक्ष .उमेश भाऊ शेरकी ,धनंजय गोंडे, विठ्ठल बोधे , प्रफुल बोधे , देव येवले, मारोती गोंडे, संदीप बोधे , कृष्णदेव उरकुडे , प्रशांत गोंडे,निलेश उरकुडे , प्रमेश येवले ,संदीप येवले , आशिष येवले , अतुल येवले , प्रमोद उरकुडे , राजू उरकूडे , पंकज उरकुडे , अशोक येवले , पवन गोंडे, मारोती गोंडे , विजय बोधे, नैतिक बोधे, ज्ञानदीप बोधे , उज्वल बोधे , तन्मय बोधे , अरुण उरकुडे , सुभाष नीपुंगे प्रवीण बोधे , भारत उरकुडे , गंगाधर बोधे , सतीश शेरकी, खुशाल शेरकी, मोहन शेरकी, भारत शेरकी ,संतोष शेरकी, नंदू येवले , अविनाश येवले ,रामदास शेरकी , शुभाष निपुंगे,अनोज चामाटे, आशुतोष येवले,सौजन चामाटे,रामदास उरकुडे,पांडुरंग उरकुडे, संगीता उरकुडे , रत्नमाला बोधे, सविता गोंडे, तनेबई गोंडे , छाया गोंडे, रत्नमाला गोंडे , प्रविना येवले , सविता बोधे , वैशाली बोधे , प्रांजली उरकुडे , ललीताबाई शेरकी , तुळसाबाई येवले,विद्या येवले , प्रगती बोधे , नंदा बोधे , कल्पना बोधे , माया उरकुडे, चंद्रकला गोहरकर,शांता उरकुडे, रेखा शेरकी, मोनिका उरकुडे, श्रदा गोंडे,किरण गोंडे, प्राची उरकुडे, सानिका उरकुडे , पायल उरकुडे , कोयल उरकूडे , कोकिळा गोंडे ,प्राजक्ता येवले , तनू येवले , अद्विका येवले , मयूरी गोंडे, स्वाती बोधे , महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच व राजमाता अहिल्यामाई होळकर जन्मोत्सव महिला मंच यांचा तर्फे आयोजित केली होती प्रास्ताविक बोधे गुरुजी यांनी केले तर प्रतीक उरकुडे यांनी आभार मानले व यशस्वितेसाठी सर्व समाज बांधवांनी हातभार लावला व जयंती उत्साहात साजरी झाली.झरी: राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची 298 वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत असतांना , अडेगाव येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौकात, अहिल्या जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यात भव्य चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरने फटाके,DJ लावून जयंती साजरी केली, यावेळी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तैलचित्र ला कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच यांनी मालाअर्पण केले व अहिल्या देवी यांना नमन केले, उज्वल बोधे यांच्या कणखर व्याख्यानाने सर्व उपस्थित श्रोत्यांचे भान हरपले व मंत्रमुग्ध होऊन गेले, यानंतर केंद्रप्रमुख मा. श्री. देवतळे सर यांनी अहिल्या देवी होळकर यांच्या जीवनावर खोल प्रकाश टाकला , यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सीमाताई लालसरे, पोलीस पाटील अशोक जी. उरकुडे , तंटा मुक्त अध्यक्ष , शरद काळे , ग्रां. सदस्य , संजय अत्राम , वंदना पेटकर , दिनेश ठाकरे, गंगाबाई काटकर, ज्येष्ठ नागरिक वाघुजी गुरुजी , लठारी पा. बोधे , भाऊराव जी चामाटे , युवा मंच चे अध्यक्ष .उमेश भाऊ शेरकी ,धनंजय गोंडे, विठ्ठल बोधे , प्रफुल बोधे , देव येवले, मारोती गोंडे, संदीप बोधे , कृष्णदेव उरकुडे , प्रशांत गोंडे,निलेश उरकुडे , प्रमेश येवले ,संदीप येवले , आशिष येवले , अतुल येवले , प्रमोद उरकुडे , राजू उरकूडे , पंकज उरकुडे , अशोक येवले , पवन गोंडे, मारोती गोंडे , विजय बोधे, नैतिक बोधे, ज्ञानदीप बोधे , उज्वल बोधे , तन्मय बोधे , अरुण उरकुडे , सुभाष नीपुंगे प्रवीण बोधे , भारत उरकुडे , गंगाधर बोधे , सतीश शेरकी, खुशाल शेरकी, मोहन शेरकी, भारत शेरकी ,संतोष शेरकी, नंदू येवले , अविनाश येवले ,रामदास शेरकी , शुभाष निपुंगे,अनोज चामाटे, आशुतोष येवले,सौजन चामाटे,रामदास उरकुडे,पांडुरंग उरकुडे, संगीता उरकुडे , रत्नमाला बोधे, सविता गोंडे, तनेबई गोंडे , छाया गोंडे, रत्नमाला गोंडे , प्रविना येवले , सविता बोधे , वैशाली बोधे , प्रांजली उरकुडे , ललीताबाई शेरकी , तुळसाबाई येवले,विद्या येवले , प्रगती बोधे , नंदा बोधे , कल्पना बोधे , माया उरकुडे, चंद्रकला गोहरकर,शांता उरकुडे, रेखा शेरकी, मोनिका उरकुडे, श्रदा गोंडे,किरण गोंडे, प्राची उरकुडे, सानिका उरकुडे , पायल उरकुडे , कोयल उरकूडे , कोकिळा गोंडे ,प्राजक्ता येवले , तनू येवले , अद्विका येवले , मयूरी गोंडे, स्वाती बोधे , महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच व राजमाता अहिल्यामाई होळकर जन्मोत्सव महिला मंच यांचा तर्फे आयोजित केली होती प्रास्ताविक बोधे गुरुजी यांनी केले तर प्रतीक उरकुडे यांनी आभार मानले व यशस्वितेसाठी सर्व समाज बांधवांनी हातभार लावला व जयंती उत्साहात साजरी झाली.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...