*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
शेतकरीचे आर्थिक शोषण
झरी जामणी:-Bs ispat मार्की मांगली कोळसा खाण, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ कंपनीने मागिल 7 वर्षांपासून लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनीचे भूसंपादन न करता, काही जमीन एजंट मार्फत कवडीमोल भावाने खरेदी करत, कंपनीने उत्खनन सुरू केली आहे, ह्या उत्खनन व कोळसा वाहतूक प्रदुषण मुळे प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांचे शेती पिक नुकसान मागिल 7 वर्षांपासून होत आहे, ह्या साठी अनेक पत्रव्यवहार पंतप्रधान आफिस, केंद्रीय कोळसा मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय कडे अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी शेतकरी वतीने केले होते , तरी प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी सर्व कुटुंबीय समवेत कंपनी गेट समोर बेमुदत उपोषण करून काही दिवस कंपनी चे रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले होते, ह्या विषयावर जिल्हाधिकारी यवतमाळ ने शिष्टमंडळाला पाठवून चौकशी केली व नुकसान भरपाई दिले जाईल असे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही व भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली नाही.मागिल सहा महिने पासून निवेदन व आंदोलन सुरू असूनही शासन व यवतमाळ जिल्हा प्रशासन विभाग चे सुस्त निद्रिस्त कारभारामुळे प्रकल्प ग्रस्ताचे, जिल्हा प्रशासन यवतमाळ चे दारी वारंवार प्रवास करत,वेळ व पैसा चे नुकसान होत आहे. मुकूटबन ते यवतमाळ अंतर अंदाजे 110 किमी दुर आहे, जिल्हाधिकारी ला भेटण्यासाठी ह्या शेतकरी बांधवांना वारंवार प्रवास करावा लागतो आहे, ह्या मुळे शेतकरी चे प्रवास वेळ व पैसा वाया जाते आहे, मागिल वर्षी नोव्हेंबर पासून आता जुन महिना पाऊसकाळा सुरू होते आहे परंतु अद्याप शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरत आहे असे प्रकल्प ग्रस्त शेतकरी वतीने अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता व विकास बोरतवार, संबा पारशिवे अंकुश पारशिवे श्रीनिवास चिल्कावार लक्ष्मण तिपर्तीवार भुमन्ना गुनगुलवार महेश ताडुरवार गिरीजा बाई पारशिवे तुळशीराम देवंतवार शाकिर शेख इ. प्रकल्प ग्रस्तानी शासन व प्रशासन वर आपले संताप व्यक्त केला आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...