*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : यवतमाळ जिल्ह्यातील झरी (जामनी)तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष उफाळून आला आहेत.
हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले सवारी बंगला यामध्ये भाविक - भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात याच पवित्र जागेला
सट्टा - मटका व जुगाराचा अड्डा बनविल्याचे निरदर्शनास येताच खळबळ माजली आहे.
सदर सवारी बंगल्यातच सकाळ पासून सांयकाळी सात वाजेपर्यंत सट्टा पट्टी जोरात सुरू असते
सदर जुगार चालविणारा माफिया वणी येथून पट्टी घेत असतो
या सट्टापट्टीचे श्रीदेवी डे, टाईम बाजार,मिलन डे,राज डे,लाल पत्थर डे,मधुर डे,कल्याण अश्या वेगवेगळ्या नावाने हा बाजार चालत असतो
धार्मिक भावना भडकवणाऱ्या या सट्टा माफियावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहेत
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...