आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव अंतर्गत येणाऱ्या करणवाडी -खैरी या रस्त्यावरील कुंभा ते बोरी गदाजी या 6 किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे आणि हे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे नवीन बांधकाम करीत असताना जुना रस्ता उघडून नवीन रस्ता बनविला जातो. परंतु कुंभा ते बोरी गदाजी या रस्त्याचे खोदकाम न करताच जुन्या रस्त्यावरच जो पूर्णपणे खराब झाला आहे त्यावरच गिट्टी टाकून बांधकाम करण्यात येत आहे.तसेच करणवाडी ते खैरी हा रस्ता दळणवळनासाठी अतिशय महत्वाचा रस्ता आहे.दिवसभर मोठी वाहतूक या रस्त्याने सुरू असते.मोठ मोठी वाहने रस्त्यावर चालण्यासाठी रस्ता किमान 7 मिटर रुंद असणे आवश्यक असताना सुद्धा हा रस्ता चक्क 3.75 मिटर रुंद बनविण्यात येत आहे.मोठी दळणवळण या रस्त्याने होत असल्याने हा रस्ता मजबूत आणि 7 मीटर रुंद बनणे आवश्यक आहे मात्र संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करीत असल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.वरोरा येथील जय गिरणारे या कन्स्ट्रक्शन कंपनीला या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनत असल्याने वर्षभरातच हा रस्ता पूर्णपणे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर सबंधित विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे 7 मिटर रुंदीकरण आणि उत्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण नाही केले तर संबंधित विभागाच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल अशी स्थानिकांची भूमिका आहे.

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...