Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / पाच टक्के दिव्यांग...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा   गजानन वानखेडे
ads images

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे

 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

उमरखेड :शासनाच्या जीआर प्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी ग्रामपंचायत तथा नगरपालिकेतून त्यांच्या उत्पन्नातून पाच टक्के निधी द्यावा असा आदेश असताना सुद्धा शासकीय व निमशासकीय स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे समाजातील शेवटचा घटक म्हणजे दिव्यांग हा या निधीपासून दूर राहत आहे,दिव्यांग बंधू भगिनींना त्यांच्या हक्काचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी दिव्यांग बंधू भगिनींसाठी  कार्य करणारी एकमेव संस्था सहयोग बहुउद्देशीय विकास संस्था चे अध्यक्ष गजानन वानखेडे यांनी आज पंचायत समिती कार्यालय, ऊमरखेड येथे निवेदन दिले.यावेळी दिव्यांग बांधव दिलीप धुळे,प्रकाश सावतकर उपस्थित होते.आजही दिव्यांगाना शासकीय योजनांची संपूर्ण माहिती नसल्याने दिंव्यांग अनेक योजनेपासून वंचित आहेत,त्यांना सहकार्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन वानखेडे सतत दिव्यांगांच्या समस्या ऐकून घेतात व शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करतात.दिंव्यांगांना वनफोर तिकीट न घेता सर्व दिव्यांगांना मोफत एस.टी.चा प्रवास परिवहन महामंडळ यांनी करावा यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन वानखेडे यांनी निवेदन दिले होते हे मात्र विशेष.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

उमरखेडतील बातम्या

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...

*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे* *आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन*

*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे* आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन ✍️...