Home / यवतमाळ-जिल्हा / महागाव / *बहुउद्देशीय संस्था...

यवतमाळ-जिल्हा    |    महागाव

*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित*

*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित*
ads images

*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित*

 

✍️गजानन गाडगे

महागाव प्रतिनिथी

 

विद्यादानाने काम करणऱ्या पत्रकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या वतीने दर वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेवक व पत्रकारांना एक त्यांच्या कामगिरीला सलाम करून त्यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करत असतात. २०२३ चा महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याचे एक उत्कृष्ट समाजसेवक व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी यांना दि.१२/०५/२०२३ ला महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन व सन्मान चिन्ह देवून त्यांना गौरवीत करण्यात आले.सन्मान चिन्ह मुंबई येथील सुप्रसिद्ध मराठी   सिने गायिका वैशाली सामंत व भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चैतन भैरव व रोटरी क्लब चे भंडारा जिल्हा अध्यक्ष मा. ऑड.किशोर लांजेवार व लोकसत्ता चे प्रतिनिधी नागपूर व भंडारा व ए. बी.पी माझा जिल्हा प्रतिनिधी भंडारा व महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर अधी अन्य सेलिब्रिटी सह उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दि. १२/०५/२०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ( समाज कल्यान ) भंडारा येथे  करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

महागाव तील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि बाभुळगाव तालुक्याला पुराचा वेढा, पावसाचा हाहाकार, शेतपिकांचे,घरांचे प्रचंड नुकसान

यवतमाळ:यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. शासन...

 देश बुडविणाऱ्या व शेतकऱ्यांना मारणाऱ्या भाजपला सत्तेवरून हाकलण्या साठी लाल झेंडा घेऊन संघर्षात उतारा

महागाव : भाजपचे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण राबविण्याच्या...