मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड येथे मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक शिवश्री वंसतराव देशमुख यांची कन्या चि सो . का . प्रगती आणि चि . श्यामसुंदर यांचा शिवविवाह ह भ . प . कृषीकिर्तनकार गंगाधर महाराज कुरुंदकर यांनी शिवपंचके म्हणून अक्ष दा विरहीत फुलांचा वर्षा व करून
शिवविवाह संपन्न केला
यावेळी शिवविवाह झाल्यानंतर वधू वरांनी शपथ घेतल्या गेली त्यामध्ये नवरी ने नवरदेवाचा स्विकार करून नवरदेवा ने नवरी चा मनोभावे स्विकार करीत असून माझ्या आईवडीलांचा सासु सासऱ्यांचा तसेच समाजा बह्ल ल बांधीलकी ठेऊ यथोचित सन्मान करील . अशी शपथ घेण्यात आली .
यावेळी जिजाऊ वंदना म्हणण्यात आली मनाला प्रसन्न करणारे कल्याण कारक प्रत्येकाला स्वतःच्या विविध क्षमताचे भान देणारे आपल्या क्षमता साकार करण्याचा मार्ग दाखविणारे प्रत्येकाला इतर मानवाशी आणि मान वेतन अशा सर्व चराचरसृष्टीशी निकोप रीतीने जोडणारे आणि आनंददायक असे जे सत्य स्वरूप सुंदर तत्व ते शिव होय .मानवी जीवनात जे जे उत्तम उदात्त निकोप न्यायाचे माणुसकीचे आणि मानवाच्या सर्व अंत शक्ती विधायक मार्गाने फुलवणारे असे असते तेथे सगळे शिव या संकल्पनेत अंतर्भूत होते अशा पद्धतीने हा शिवविवाह संपन्न झाला
यावेळी सर्व नातेवाईकांनी पाहुणे मंडळींनी वधूवरांना पुष्प वर्षाव करून अनेक आशीर्वाद दिले हा आगळावेगळा विवाह उमरखेड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे
यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक चितांगराव कदम, माजी बांधकाम सभापती तातू भाऊ देशमुख, पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे , मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सुरेश कदम ,जिल्हा संघटक प्रवीण सूर्यवंशी माजी तालुका अध्यक्ष आनंद देशमुख ,दासा भाऊ चव्हाण ,प्रकाश चंद्रवंशी, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चव्हाण ,भीमराव पाटील चंद्रवंशी इत्यादी मंडळी हजर होते
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...
*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे* आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन ✍️...