Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / *उमरखेड तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे* *आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन*

*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे*    *आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन*
ads images

*उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी दाखले व सर्व कागदपत्रे काढून घ्यावे*

 

आनंद देऊळगावकर तहसीलदार उमरखेड यांचं आवाहन

 

✍️ सय्यद रहीम रजा

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

 

उमरखेड : तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच पालकांना आणि विद्यार्थी यांना उमरखेड   तहसील तर्फे आव्हान करण्यात येते की विद्यार्थ्यांना व तसेच खाजगी कामासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले असो किंवा अधिवास प्रमाणपत्र , जातीचा

दाखला,नॅशनॅलिटी इत्यादी दाखले तसेच शेतकरी दाखला एप्रिल मे महिन्यात काढून घ्यावे कारण सध्याच्या परिस्थितीत परीक्षा संपलेल्या आहेत आणि येणाऱ्या नवीन सत्रामध्ये यांची अत्यंत आवश्यकता असते

ही दाखले काढण्यासाठी सर्वांची एकच गर्दी होते त्यामुळे सर्वाची तारांबळ उठते तसेच वेळेचा अभाव त्यावेळेस असतो त्यामुळे वेळीच सावध होऊन सर्व नागरिकांनी, पालकांनी, शेतकऱ्यांनी आपापले आवश्यक प्रमाणपत्र व दाखले काढण्यासाठी आपण तहसील कार्यालयाच्या सेतु सुविधा केंद्रात येऊन सदर कागदपत्रे काढून घ्यावे .त्यामुळे वेळेवर  कोणाचीही घाई होणार नाही व त्यासाठी सर्वांचा वेळ वाचू शकत

जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामाची गडबड असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा यावेळेस हे सर्व कागदपत्रे काढून घेतल्यास त्यांना शेतीला देण्यास जास्त वेळ मिळू शकतो तरी सर्व नागरिकांनी आपापली कागदपत्रे या

महिन्यातच काढून घ्यावे असे आवाहन उमरखेड तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे .

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...