Home / यवतमाळ-जिल्हा / शेतकर्‍यांनो जागे व्हा...

यवतमाळ-जिल्हा

शेतकर्‍यांनो जागे व्हा तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे -डाॅ.विजयराव माने साहेब

शेतकर्‍यांनो जागे व्हा  तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे -डाॅ.विजयराव माने साहेब
ads images
ads images
ads images

शेतकर्‍यांनो जागे व्हा

तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे -डाॅ.विजयराव माने साहेब

 

Advertisement

 

शेख इरफान

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

 

 

 

ज्या अर्थी पाण्यामध्ये गाळाचे कण पाणी गढूळ करतात .त्या आर्थि पाण्यात तुरटी फिरवावी लागते ,तुरटी फिरल्याने पाण्यातील गढूळ कण बुडाला जाऊन पाणी स्वच्छ होते,'तसेच आपल्यालाही तुरटी फिरवावी लागणार आहे .परंतु तुरटी फिरल्यानंतर कोणीही प्रलोभना पाई स्वच्छ होत असललेले पाणी ढवळू नये अन्यथा या गढूळ पाण्यामुळे कायमचे सामाजिक  आरोग्य धोक्यात येईल'. असा इशारा श्रीहरी सुपर मार्केटच्या हाॅलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डाॅ.विजयराव माने साहेबांनी दिला आहे.

       उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अॅड प्रेसिंग सहकारी संस्था र.नं. १०४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर लागणार आहे. आपला जीन प्रेस उमरखेड या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ वरिवर्तन करण्यासाठी 'बहुजन हिताय ,बहुजन सुखाय'  या तत्वाने प्रेरीत असलेले सभासद शेतकर्‍यांचे प्रतिनिधी स्वच्छ प्रतिमेचे ,संस्थे विषयी निष्ठा व प्रामाणिक पणा असलेल्या युवा चेहर्‍यांना संधी देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा   सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल यांचा मानस ठरला आहे.

     डाॅ.विजयराव माने यांनी ५७० अपूर्ण सभासदाचे शेअर्सची रक्कम पदर मोड करुन भरुन अपूर्ण शेअर्स पूर्ण केले आहे. त्यांची नावे स.निबंधक साहेब यांनी आदेश करुन यादी मध्ये नावे समाविष्ट केली आहेत.ही एक चांगली सुरुवात केली असून जुन्या सभासदाचा मताधिकार कायम राहिला आहे .

     आपला जीन प्रेस ही संस्था भरभराटीला आणण्यासाठी तसेच शेतकर्‍याचे आश्रयस्थान असलेली संस्था राजकारणाचा 'अड्डा' होऊ नये ,या हेतूने  या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी संघ या नावाने पॅनल तयार करण्यात आले आहे.डाॅ.माने साहेब हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब माने माजी आमदार यांचे नातूृआहेत नितीन भाऊ माहेश्वरी हे संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले कै.जेठमलजी माहेश्वरी माजी आमदार यांचे नातू आहेत.वकील असलेले अनिलजी माने हे आपला जीन प्रेसचे माजी संचालक आहेत

   या दिग्गजांच्या नेतृत्वात मुळावा,ढाणकी,बिटरगाव ,विडूळ,उमरखेड या सर्व साधारण गटातून ,महिला गटातून ,विजेएनटी व ओबिसी गटातून तसेच सहकारी सोसायटी संस्थेतून १६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.स्वच्छ प्रतिमा असलेल्या व तसेच निवडणुकीला उभे राहणार्‍या इच्छूक उमेदवारांनी पॅनल प्रमुखाकडे आपला प्रस्ताव दाखल करावा .असे आव्हान डाॅ.माने साहेबांनी केले आहे

जिनिंग प्रेसवर कष्टकरी शेतकर्‍यांची सत्ता हवी

लवकरच उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अॅड प्रेसिंग   निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये स्वच्छ प्रतिमा,निस्वार्थ भावना आणि संस्थेप्रती निष्ठा असणार्‍या प्रामाणिक इच्छूक उमेदवारांना आव्हान करण्यात येते की,त्यांनी सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल प्रमुखाशी संपर्क करण्याचे कळवले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...