आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : मार्डी परिसरातील विनापरवाना मुरुम उत्खनन करून तिन ट्रॅक्टर मुरूम भरून मार्डी कडे येत असल्याची माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मंडल अधिकारी अमोल गुघाने यांना गोपनीय माहिती मिळताच यांच्या चमुने मार्डी परिसरातील असलेल्या पेट्रोल पंप जवळ विनापरवाना मुरुम भरून येत असलेल्या टॅक्टरची थांबून तपासणी केली असता परवाना मागितला परवाना नसल्याचे दिसून आले असून ट्रॅक्टर जप्त करुन ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार दि.५ मे रोजी रात्रीच्या १ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेतलेले तिन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. चोपण मजरा कॅनल परिसरात नेहमीच अवैध गौण उत्खनन होत असते.अवैध मुरुम उत्खनन करुन वाहतूक नेहमी केली जात असल्याची चर्चा मार्डी परिसरात सुरू होते.
याची गोपनिय माहिती मंडल अधिकारी अमोल गुघाने, तलाठी शिंगाणे, तलाठी कुळमेथे यांना मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टरची तपासणी केली असता विनापरवाना मुरूम आढळून आले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक रत्नाकर देवराव जुमळे,रा. मार्डी. अभय जुमळे रा. मार्डी. सुबोध शर्मा रा. मार्डी यांच्यावर अवैध उत्खनन करून विनापरवाना मुरूमाची वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टरवर कारवाई केली असुन ही कारवाई तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी अमोल गुघाने तलाठी शिंगाणे तलाठी कुळमेथे वाहन चालक विजय कन्नाके, कोतवाल लवू भोंगळे यांनी ही कारवाई केली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...