मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड (दि.5 मे) जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे, विज्ञानवादी बौद्ध धर्माचे निर्माते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2567 वी बुद्ध जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्ध विहारामध्ये "बुद्ध भीम" गीते गाऊन आणि खीरदान करून उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी 9 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर पंचशील ध्वजाची ध्वजारोहण नवनिर्वाचित भदंत पट्टसेन यांच्या हस्ते करण्यात आले.
नंतर लगेच उपस्थित सर्वच महिलांनी पंचशील ध्वज गीत सादर करून त्रिसरण पंचशील ग्रहण केले.
तर रात्री 8 वाजता हिराबाई दिवेकर,उषाताई इंगोले, भारताबाई दिवेकर,सिद्धार्थ दिवेकर यांनी बुद्ध भीम गीते गाऊन बुद्ध पौर्णिमा उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, किर्ती बोधी, शंकरराव दिवेकर, मारुती दिवेकर, संतोष इंगोले, मनोज इंगोले, किरण दिवेकर, हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका, जिजाबाई दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, भारताबाई दिवेकर,यशोधरा धबाले, जानकाबाई इंगोले, उषाताई इंगोले, मारोती आठवले, लखन श्रवले, अजय दिवेकर इत्यादी अनेक महिला व तरुण मंडळी उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...