Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / *बौध्द धम्म हा लोककल्याणकारी...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

*बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे - प्रा.मोहनराव मोरे*

*बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे - प्रा.मोहनराव मोरे*
ads images

*बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे - प्रा.मोहनराव मोरे*

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

उमरखेड:-दि. 5 मे बौध्द धम्म हा लोककल्याणकारी धम्म आहे.समतेचा आणि ममतेचा मार्ग दाखविणारा हा धम्म ज्या ज्या देषांनी अंगीकारला ते ते सर्व राष्ट्र आज प्रगतीपथावर आहेत.

जगातील 157 देषामध्ये हा धम्म पोहचला असून भारत देषात  बौध्दा धम्माचे अनुयायी वेगवेगळया प्रांतात विखुरलेला आहे.हा धम्म समुद्रांची अथांग खोली असलेला धम्म आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला दोन राश्ट्रीय ग्रंथ दिले पहिला आहे "बुध्दा ॲन्ड हिज धम्म" आणि दुसरा राश्ट्रीय ग्रंथ आहे ते म्हणजे भारतीय संविधान सर्वांना सुखी करणारा हा धम्म  असल्यामुळे अनेक जाती धर्माचे लोक हा धर्म स्विकारण्यासाठी पुढे येत आहे असे प्रतिपादन प्रा.मोहनराव मोरे यांनी केले.ते हरदडा ता.उमरखेड येथील आयोजीत तथागत भगवान बुध्दांच्या मुर्तीच्या अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी माजी आमदार विजयराव खडसे ,डॉ.विजय माने, ॲड.परमेष्वर गोणारे, श्री.विनोद बरडे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उमरखेडचे अध्यक्ष संतोषभाऊ जोगदंडे, प्रा.दिपक वाघमारे, माजी.जि.प.सदस्य रामराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे महत्व विदित केले.

विजयराव खडसे म्हणाले की, तथागत गौतम बुध्द हे क्षेत्रीय कुळांचे होते त्यांचा धम्म आम्हाला दिला खरे,खरे तर हा धर्म सर्वच लोकांचा आहे.केवळ कोणत्याही एका समुदायासाठी तथागताचे तत्वज्ञान नाही.सम्राट अषोकामुळे बौध्द धम्माला राजाश्रय मिळाला.

हा धम्म सर्व ठिकाणी पोहचविल्याचे सांगीतले यावेळी,विचार पिठावर ढाणकी षहर अध्यक्ष अमोल तुपेकर,पोलीस पाटील विडूळ गजानन मुलंगे,राश्ट्रवादी युवक कॉंग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदित्य पाटील काळे,सा.मा.संतोश काळे धानोरा,विष्व हिंदु परीशद कार्यकर्ता रविंद्र देषमुख,सरपंच हरदडा वैषाली विलासराव पायगन ,उपसरपंच विनोद विठ्टल गुड्डलवाड,ग्रा.प.सदस्य जनाबाई लांडगेवाड,ग्रा.पं.सदस्या लाता दत्ता पिलेवाड,ग्रा.पं.सदस्या सुनिता प्रषांत दवणे,ग्रा.पं.सदस्या प्रतिभा प्रवेष कवडे,श्रीरंग पायगन तं.मु.अ,सुप्रीया दवणे पो.पा.हरदडा,माधव नाना पिलवंड ख.वि.स.,कल्याण पायगण सोसायटी अध्यक्ष,सतिश पायगण षिवसेना ता.संघटक,षिवाजी वानखेडे माजी.उपसरपंच हरदडा,देवीदास गोपनवाड कोळी समाज जिल्हाध्यक्ष,दिगांपर पायगण ,इत्यादी मान्यवर विचार पिठावर विराजमान होते. स्वागताध्यक्ष गौतम कांबळे हैदराबाद कर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

प्रबोधनाच्या या कार्यक्रमानंतर भिमषाहीर आनंद किर्तने नांदेड व प्रबोधनी साठे नागपुर यांचा बुध्द भिम गितांचा जंगी मुकाबला झाला.

यावेळी रषीक श्रोते संगीताच्या तालावर भिमराया घे पुन्हा या लेकरांची वंदना या गीतावर युवकांनी ठेका धरला.

कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी भारत कांबळे,संभाजी कांबळे, प्रवेष कवडे आवृत्ती दै.विदर्भ केसरी यवतमाळ संपादक, माजी सरपंच रविंद्र दवणे,  सामाजिक कार्यकर्ता संभा कांबळे व सूत्रसंचालन प्रणिता कांबळे यांनी केले तर आभार विश्वजीत कवडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...