Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / गुरुकुल कॉन्व्हेंट,...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान सुयश, सात विद्यार्थी पात्र

गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान सुयश, सात विद्यार्थी पात्र
ads images

▪️एसएससी बोर्ड परीक्षेत मेरिट विद्यार्थी देणारी तसेच एनटिएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एलिंमेंट्री अँड इंटर्मिजीएट चित्रकला परीक्षा सह विविध परीक्षेत लक्षवेधी निकाल देणारी शाळा म्हणून परिसरात शाळेची ओळख ▪️नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021(नॅस) मध्ये निवड होणारी झरी तालुक्यातील एकमेव इंग्रजी माध्यमाची हायस्कुल

झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी च्या परीक्षेचा निकाल 29 एप्रिल ला घोषित करण्यात आला. या निकालानुसार गुरुकुल शाळेच्या वर्ग 5 वी च्या 5 विद्यार्थ्यांनी व वर्ग 8 वी च्या 2 विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला.

गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन ता झरी जामनी जि यवतमाळ येथील एकूण 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले यामध्ये आयुषी बोधे, स्वरांशी प्रफुल कडू, मानवी जगन्नाथ उरकुडे, वैभव राजेश गडेवार व इशांत राखुंडे वर्ग 5 वा तसेच सायली बालाजी मुद्दमवार व समीर दिलीप पालिवाल वर्ग 8 वा यांचा समावेश आहे.या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन केले. या अगोदर ही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत , शिष्यवृत्ती पात्रता यादीत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे.

एसएससी बोर्ड परीक्षेत 30 मेरिट विद्यार्थी देणारी तसेच एनटिएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एलिंमेंट्री अँड इंटर्मिजीएट चित्रकला परीक्षा सह विविध परीक्षेत लक्षवेधी निकाल देणारी शाळा म्हणून परिसरात शाळेची ओळख आहे तसेच

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021(नॅस) मध्ये निवड होणारी झरी तालुक्यातील एकमेव हायस्कुल म्हणून सुद्धा गुरुकुल शाळेने छाप सोडली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष गजभिये सर, सर्व शिक्षकवृंद, आई वडील व शाळेच्या व्यवस्थापणाला दिले. शाळेच्या तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक श्री गजभिये सर यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...